राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs, जवान पदाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा.
राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs
राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs या लेखात प्रदान करण्यात आल्या आहेत. उमेदवार राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs डाउनलोड करून परीक्षेचा आढावा घेऊ शकता.
राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs
राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs: राज्य उत्पादन शुल्क विभागाने लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान-नि-वाहनचालक आणि चपराशी या संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 जाहीर केली. राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023 च्या परीक्षेमधील प्रश्नांची पातळी आणि प्रश्नांचे स्वरूप समजवून घेण्यासाठी आपल्याला राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs मदत करतील. या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमुळे आपल्याला अभ्यास करण्यासाठी एक योग्य दिशा मिळते. सध्या या लेखात 2013 मधील जवान पदाच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इतर पदांच्या देखील प्रश्नपत्रिका लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील. या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून उमेदवार राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs डाउनलोड करू शकता.
राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs: विहंगावलोकन
राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केल्यावर आपणास परीक्षेची एकंदरीत काठीण्य पातळी आणि परीक्षेचे स्वरूप समजण्यास मदत मिळते. खालील तक्त्यात आपण राज्य उत्पादन शुल्क विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे विहंगावलोकन तपासू शकता.
श्रेणी | मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका |
विभागाचे नाव | राज्य उत्पादन शुल्क विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 |
एकूण रिक्त पदे | 512 |
लेखाचे नाव | राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका |
कोणत्या पदाच्या प्रश्नपत्रिका | जवान |
एकूण प्रश्नपत्रिका | 02 |
राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा परीक्षा नमुना आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची जाणीव असणे अतंत्य महत्त्वाचे असते. स्पर्धा परीक्षांमध्ये तेच उमेदवार यशस्वी होतात ज्यांना प्रश्नांचा आवाका समजलेला असतो. या लेखात 2013 मध्ये झालेले नांदेड आणि कोल्हापूर येथील जवान पदाच्या प्रश्नपत्रिका PDFs देण्यात आल्या आहेत. आता जरी राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षेचे स्वरूप जरी बदलले असले तरी आपल्याला परीक्षेबद्दल माहिती मिळेल.
नांदेड राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF
नांदेड राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिनांक 17 ऑक्टोबर 2013 रोजी जवान पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. नांदेड राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. ज्याचा आपल्याला आगामी काळातील जवान पदाच्या परीक्षेत नक्कीच फायदा होईल.
नांदेड राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाची प्रश्नपत्रिका PDF : Click Here
कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF
2013 मध्ये राज्य उत्पादन शुल्क भरती अंतर्गत दिनांक 17 नोव्हेंबर 2013 रोजी जवान पदाची परीक्षा घेतली होती. सदर परीक्षा 100 प्रश्नांची आहे. आता जरी परीक्षेचे स्वरूप बदलत असले तरी परीक्षेत कसे प्रश्न विचारल्या जातात याबद्दल माहिती मिळते. कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा.
कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाची प्रश्नपत्रिका PDF : Click Here