NMMS Scholarship Exam Pattern And Syllabus 2025 | NMMS शिष्यवृत्ती परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम 2025 डाउनलोड करा

NMMS Scholarship Exam Pattern And Syllabus 2025


NMMS Scholarship Exam Pattern And Syllabus 2025 :The NMMS Scholarship Exam 2025 notification has been released recently. The National Means-Cum-Merit Scholarship Scheme (NMMS) aims to identify talented students from economically disadvantaged backgrounds at the end of their 8th standard and provide financial assistance for their education, helping them continue their studies up to the higher secondary level. This scheme, which has been running since 2007-08, seeks to prevent the dropout of academically capable students due to financial constraints. The exam is held annually to support intelligent students in pursuing their education further.

In this section, students will find details about the NMMS Exam Pattern, Syllabus, Question Paper, and all other necessary information to prepare for the NMMS MSCE Exam 2025. You can download the NMMS Scholarship Exam Pattern and Syllabus 2025 through the link below.

The NMMS Scholarship Examination for Economically Weaker Students will be held on December 10, 2025, by the Maharashtra State Examination Council. Online applications can be submitted until August 23 with the regular fee. Students qualifying for the scholarship will receive a monthly stipend of ₹1000 from Class IX to XII.


एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा | NMMS New Syllabus

आर्थिक दुर्बल घटकांतील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे, आर्थिक दुर्बलतेमुळे विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणातील गळती रोखणे या योजनेचे उद्दिष्ट आहे. विनाअनुदानित शाळा, केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय, सैनिकी शाळा आदी शाळांतील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. आठवीतील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते.  विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी २३ ऑगस्टपर्यंत नियमित शुल्काद्वारे ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. .परीक्षेचा निकाल फेब्रुवारी २०२४ मध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाईल. अधिक माहिती आणि अर्ज https:// www.mscepune.in व https://nmmsmsce. in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत.परीक्षेत बौद्धिक क्षमता चाचणी आणि शालेय क्षमता चाचणी हे दोन पेपर असतील. यंदा या परीक्षेतील पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा आणि शिष्यवृत्तीचा कालावधी वाढल्याने विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढण्याची अपेक्षा आहे. त्यात पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा दीड लाख रुपयांवरून साडेतीन लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना चारऐवजी पाच वर्षे दरमहा एक हजार या प्रमाणे दर वर्षी बारा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळेल. खालील लिंकवरून NMMS शिष्यवृत्ती परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम 2025 डाउनलोड करा
तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून Formwalaa.in ची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी www.formwalaa.in/syllabus.php फॉलो करा:

National Merit-cum-Means Scholarship Exam Syllabus New

ParticularsKey Details
Name of the ExamNational Merit-cum-Means Scholarship Exam
Commonly Known AsNMMS
Mode of the ExamOffline (using OMR sheet)
Medium of ExamVaries across states
Type of QuestionsMultiple Choice Questions (MCQ) | Objective Type
Number of Options per Question4 with one correct option
Level of the ExamState-level
Frequency of the ExamYearly
Number of Papers2
Number of SectionsThree sections in each paper
Qualifying Cutoff40% in each paper  (32% for reserved categories)
Total Number Of Questions180 (divided equally amongst two papers)
Total Marks180 (divided equally amongst two papers)
Duration of the Exam3 hours or 180 minutes (divided equally amongst two papers)

पात्रता- Eligibility For NMMS Exam 2025

(अ) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय किंवा शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वीमध्ये शिकणारे नियमित विद्यार्थी, जे खालील अटी पूर्ण करतात, त्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता येईल.

(ब) पालकांचे (आई आणि वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न ₹३,५०,०००/- पेक्षा कमी असावे. नोकरी करणाऱ्या पालकांनी त्यांच्या आस्थापना प्रमुखांकडून, तसेच इतरांनी तहसीलदार किंवा तलाठ्यांकडून २०२३-२४ आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. हा उत्पन्न दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन ठेवावा.

(क) विद्यार्थ्यांनी इ. ७ वी मध्ये किमान ५५% गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेला असावा. (अनुसूचित जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) च्या विद्यार्थ्यांनी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.)

(ड) खालील विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अपात्र मानले जाईल:
  • विना अनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.
  • केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
  • जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
  • शासकीय वसतिगृहाच्या सवलती, भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.
  • सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.


निवड –NMMS Selection Process 2025

विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल. संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्याथ्र्यांची निवड करण्यात येईल.


NMMS Exam Pattern 2025

  • The NMMS Exam is available in seven languages: Marathi, Urdu, Hindi, Gujarati, English, Telugu, and Kannada. Students can choose any one of these mediums. Along with the question paper in their selected medium, all students will also receive the question paper in English.
  • Separate answer sheets will be provided for each language question paper. Each question will have four options, marked by circles. Candidates must completely circle the correct option using a blue or black ballpoint pen.
  • Incorrectly marked answers, such as those with more than one circle filled, or answers erased with whitener or crossed out, will not be considered valid.


अ.क्र.विषयाचे नावएकुन गुण एकूण प्रश्नकालावधी वेळपात्रता गुण(एकत्रित)
1बौद्धिक क्षमता चाचणी(Mental Ability test [MAT])9090दीड तास (फक्त दृष्टी अपंगांसाठी 30 मिनिटे जादा वेळ)10:30 To 12:0040%
2शालेय क्षमता चाचणी(Scholstic Aptitude Test [SAT])9090दीड तास (फक्त दृष्टी अपंगांसाठी 30 मिनिटे जादा वेळ)13:30 to 15:00


(a) बौद्धिक क्षमता चाचणी (MAT) :- ही मानवी मानसशास्त्रावर आधारित एक चाचणी आहे. यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.


(b) शालेय क्षमता चाचणी (SAT) सामान्यतः इयत्ता ७ वी आणि इयत्ता ८ वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असते. या चाचणीत खालील तीन विषय समाविष्ट आहेत:


१. सामान्य विज्ञान (एकूण गुण - ३५)

२. समाजशास्त्र (एकूण गुण - ३५)

३. गणित (एकूण गुण - २०)


या तीन विषयांसाठी एकूण १० प्रश्न असतात, जे सोडवायचे असतात. प्रत्येक उपविषयासाठी गुणांची विभागणी खालीलप्रमाणे आहे:

  • सामान्य विज्ञान ३५ गुण
  • भौतिकशास्त्र ११ गुण
  • रसानशास्त्र १९ गुण
  • जीवशास्त्र १३ गुण
  • समाजशास्त्र २५ गुण
  • इतिहास १५ गुण
  • नागरिकशास्त्र ०५ गुण
  • भूगोल १५ गुण
  • गणित २० गुण


What is the NMMS 2025 syllabus?

The NMMS 2025 syllabus includes key topics from the Class 8 curriculum, covering subjects such as Mathematics, Science, and Social Science. To perform well in the NMMS scholarship exam, students must thoroughly study the entire syllabus before the exam date. Once all the topics from the syllabus are covered, it is advisable to practice by solving previous years' question papers to better prepare for the test.


NMMS Exam 2025 Cut Off

सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांच्या साठी पात्रता गुण 40 % मिळणे आवश्यक आहे. एससी एसटी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण 32 % मिळणे आवश्यक आहे.


NMMS Exam Syllabus 2025

पाठ्यक्रम (अभ्यासक्रम)


1.विषय: सदर परीक्षेसाठी 2 विषय असतात.
A) पेपर 1 : बौद्धिक क्षमता चाचणी (MAT) : हि मानशास्त्रीय चाचणी असून ,त्यामध्ये कार्यकारणभाव,विश्लेषण,संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित 90 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.

B) पेपर 2 : शालेय क्षमता चाचणी : हि सामान्यतः इयत्ता 7 वी व 8 वी च्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.त्यामध्ये 1.सामान्य विज्ञान (एकूण गुण - 35) 2. समाजशास्त्र (एकूण गुण - 35) 3.गणित (एकूण गुण - 20) असे तीन विषय असतील.या तीन विषयांचे एकूण 90 प्रश्न सोडवायचे असतात.


उपविषयांवर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.

  • A) सामान्य विज्ञान 35 गुण : भौतिशास्त्र 11 गुण, जीवशास्त्र 13 गुण.
  • B) समाजशास्त्र 35 गुण : इतिहास 15 गुण, नागरिकशास्त्र 05 गुण, भूगोल 15 गुण
  • C) गणित 20 गुण


2.माध्यम : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्वृत्ती योजना परीक्षा (NMMS) मराठी, उर्दू, हिंदी, गुजराथी, इंग्रजी, तेलुगू व कन्नड या सात माध्यमातून घेतली जाते.(सर्व विद्यार्थ्यांना मूळ मध्यामाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येते.)विद्यार्थ्यांना यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल.दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी स्वतंत्र्य उत्तरपत्रिका दिल्या जातील.प्रत्येक प्रश्न क्रमांकपुढे पर्यायासाठी 4 वर्तुळ असतील.

योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे/काळे बॉल पेनने पूर्णत:रंगवून उत्तर नोंदवायचे आहे.एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदविलेली उत्तरे, चुकीच्या पद्धतीने नोंदविलेली उत्तरे/व्हाईटनर/खाडाखोड करून नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.

Leave A Reply