MPSC Administrative Officer & AAO Exam Pattern, Syllabus : अभ्यासक्रम

MPSC Administrative Officer & AAO Exam Pattern, Syllabus


MPSC Administrative Officer & AAO Exam Pattern and Syllabus.The Maharashtra Public Service Commission (MPSC) has released the common syllabus for the Screening Examination for various Group-B posts. These include:Administrative Officer (Group-B) in the Public Health Department, Directorate of AYUSH, and Food & Drug Administration Commissionerate.Assistant Administrative Officer (Group-B) in the Agriculture Commissionerate.MPSC has announced that the Screening Examination will be conducted for 40 different cadres. If you're planning to apply for these positions, having a thorough understanding of the official syllabus and exam pattern is essential for effective preparation.You can download the Administrative Officer Group-B Syllabus from this page. Read on to get detailed insights into the exam pattern and syllabus, and start your preparation for the MPSC Screening Examination 2025 today!


सार्वजनिक आरोग्य विभागातील प्रशासकीय अधिकारी गट-ब, आयुष संचालनालय, अन्न व औषध प्रशासन आयुक्तालय आणि कृषी आयुक्तालयातील सहाय्यक प्रशासकीय अधिकारी गट-ब या पदांसाठी चाळणी परीक्षेचा सामायिक अभ्यासक्रम आयोगाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. MPSC ने 40 संवर्गासाठी स्क्रीनिंग परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी गट-ब अभ्यासक्रम या पृष्ठावर डाउनलोड करू शकतात. जर तुम्ही या पदांसाठी अर्ज करण्याची योजना आखत असाल तर तुम्हाला चांगले गुण मिळवण्यासाठी अधिकृत MPSC सहाय्यक प्रशासकीय अधिकारी अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीची माहिती असणे आवश्यक आहे. तर या पोस्टवर शेवटपर्यंत जा आणि MPSC स्क्रीनिंग परीक्षा २०२५ ची तयारी सुरू करा :


MPSC Administrative Officer & AAO Exam Pattern


परीक्षेचे टप्पे :

  • लेखी परीक्षा - 200 गुण
  • मुलाखत : 50 गुण


परीक्षा योजना :


विषय व सांकेतांकगुणप्रश्र्नसंख्या कालावधीदर्जामाध्यम प्रश्नपत्रिकांचा स्वरूप
सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी व प्रशासकीय कामकाज (973)10050एक तासपदवीमराठीवस्तुनिष्ठ बहुपर्यायी
नकारात्मक गुणदान : 
  • प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुनमधून कमी करण्यात येईल.
  • एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येवून त्या प्रश्नाच्या उत्तरा करिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण कमी करण्यात येतील.
  • वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णाकात आली तरीही ती अपूर्णकतच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.
  • एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर ,अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही.


MPSC Administrative Officer & AAO Syllabus

सामान्य ज्ञान, बुद्धिमापन विषयक व प्रशासकीय कामकाज या विषयामध्ये खालील घटक व उपघटकाचा समावेश असेल.


अ.क्र.घटक व उपघटक
1

सामान्य ज्ञान 

-महाराष्ट्राचा इतिहास

-महाराष्ट्राचा भूगोल

-माहितीचा अधिकार कायदा - 2005

-भारतीय राज्यघटना

-संगणक व माहिती तंत्रज्ञान 

-मानवी हक्क व जबाबदाऱ्या

-जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी -राजकीय, औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, भौगोलिक,खगोलशास्त्रीय, सांस्कृतिक, वैज्ञानिक इत्यादी.

2

बुद्धिमापन विषयक प्रश्न 

-उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील.

3

प्रशासकीय कामकाजाच्य्या संदर्भात लागू होणारे नियम व आदेश

-महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम,1981

-महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम,1981

-महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी,परकीय सेवा,निलंबन, बडतर्फी सेवेतून काढून टाकने या काळातील प्रदने) नियम,1981

-महाराष्ट्र नागरी सेवा (रजा)नियम,1981

-महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन)नियम,1982

-महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील)नियम,1979 / विभागीय चौकशी पुस्तिका

-महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक)नियम,1979

-लेखा विषयक बाबत

-ज्येष्ठता सुचीबाबत

-कार्यालयीन कार्यपद्धती

-प्रशासकीय बाबी

-न्यायालयीन बाबी


Leave A Reply