- Knowledge of Current Events
- Science – Inventions & Discoveries
Current Affairs – National & International Important Financial & Economic News Geography Budget and Five Year Plans Economy, Banking, and Finance General Politics Sports Indian Constitution India and its neighboring countries History Countries & Capitals Economy Biology Chemistry Culture चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील * नागरीकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) * इतिहास- आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास * भूगोल – (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके. शहरे, नदया, उदयोगधंदे, इत्यादी. * अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उदयोग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, इत्यादी. तसेचह शासकीय अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी. * सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene) |