Adivasi Vikas Vibhag Syllabus And Exam pattern PDF – आदिवासी विकास विभाग अभ्यासक्रम आणि परीक्षा नमुना

Adivasi Vikas Vibhag Exam Pattern And Syllabus 2025


निवडीची पद्धत:

  • सर्व पदासाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल.परीक्षा राज्यातील जील्हाच्या मुख्यालयी घेण्यात येईल.
  • संगणक आधारित परिक्षद्वारे (Computer Based Online Examination)घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेचे प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक असेल.
  • संगणक आधारित परिक्षेद्वारे (Computer Based Online Examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असेल व प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण असतील.
  • ज्या पदासाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा पदाकरीता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारित (Computer Based Examination) घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान व बौद्धिक चाचणी या विषय करिता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणाची असेल.परीक्षा कालावधी 2 तासाचा राहील.
  • संगणक आधारित ऑनलाईन परीक्षेसाठी अभ्यासक्रम खालील प्रमाणे असेल.


अ. क्र.पदनामलेखी परीक्षा एकूण गुणमराठीइंग्रजीसामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी वेळ
1ग्रहपाल पुरुष20050505050120 मिनिटे
2ग्रहपाल स्त्री 20050505050120 मिनिटे
3संशोधन सहाय्यक20050505050120 मिनिटे
4उपलेखापाल / मुख्यलिपिक20050505050120 मिनिटे
5आदिवासी विकास निरीक्षक20050505050120 मिनिटे
6वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक20050505050120 मिनिटे
7वरिष्ठ लिपिक / सांखिखी सहाय्यक20050505050120 मिनिटे
8कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी20050505050120 मिनिटे
9अधीक्षक पुरुष20050505050120 मिनिटे
10अधीक्षक स्त्री 20050505050120 मिनिटे
11ग्रंथपाल 20050505050120 मिनिटे
12सहाय्यक ग्रंथपाल20050505050120 मिनिटे
13लघुटंकलेखक1002525252560 मिनिटे
14उच्चश्रेणी लघुलेखक1002525252560 मिनिटे
15निम्नश्रेणी लघुलेखक1002525252560 मिनिटे


अ. क्र.पदनाम लेखी परीक्षा एकूण गुणमराठीइंग्रजीसामान्य ज्ञानबौद्धिक चाचणीवेळ
1प्रयोगशाळा सहाय्यक20050505050120 मिनिटे
2कॅमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर20050505050120 मिनिटे


Leave A Reply